Drawing Grade Exam Time Table - 2018 - Marathi

वेळापत्रक
एलिमेंटरी  व इंटरमीडिएट ग्रेड परीक्षा 
सप्टेंबर २०१८

महाराष्ट्र शासन कला संचालनालयाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे शासकीय रेखाकला परीक्षा २०१८  चे  आयोजन माहे सप्टेंबर मध्ये करण्यात आलेले आहे.  .

एलिमेंटरी ग्रेड परीक्षा 
गुरुवार व शुक्रवार  :  २७ व २८ सप्टेंबर २०१८
इंटरमीडिएट ग्रेड परीक्षा 
शनिवार व रविवार  :  २९ व ३० सप्टेंबर २०१८ 

परीक्षा वेळा पत्रक खालीलप्रमाणे  :-
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा
गुरुवार, २७ सप्टेंबर २०१८
१ ला पेपर 
वस्तुचित्र
१०:३० ते ०१:०० 
२ रा पेपर
स्मरणचित्र
०२:०० ते ०४:०० 
शुक्रवार, २८ सप्टेंबर २०१८
३ रा  पेपर
संकल्पचित्र नक्षीकाम 
१०:३० ते ०१:००
४ था  पेपर
कर्तव्य भूमिति व अक्षरलेखन 
०२:०० ते ०४:००
इंटरमीडिएट ग्रेड परीक्षा
शनिवार, २९ सप्टेंबर २०१८
१ ला पेपर
स्थिरचित्र 
१०:३० ते ०१:३०
२ रा  पेपर
स्मरणचित्र 
०२:३० ते  ०४:३०
रविवार, ३० सप्टेंबर २०१८
३ रा  पेपर
संकल्पचित्र नक्षीकाम 
१०:३० ते ०१:३०
४ था  पेपर
भूमिति, घनभूमिति व अक्षरलेखन
०२:३० ते ०५:३०

प्रिय विद्यार्थी  !
Harmony Arts wishes you all the very best and good luck for your exams.